सांगली जिल्ह्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ५२७ नवे रुग्ण तर २८९ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी क्लिक करा

सांगली जिल्ह्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ५२७ नवे रुग्ण तर २८९ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी क्लिक करा


 


सांगली जिल्ह्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ५२७ नवे रुग्ण तर २८९ कोरोनामुक्त 
तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा
माणदेश एक्सप्रेस न्युजसांगली  : सांगली जिल्ह्यात आज दिनन्क२७ रोजी कोरोनाचे ५२७ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९४१ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६०४८ असून उपचाराखाली एकूण ३४८१ रुग्ण आहेत.आजच्या नवीन रूग्णामध्ये 
आटपाडी तालुका १४
जत तालुका ०६
कडेगाव तालुका ००
कवठेमहांकाळ तालुका ११
खानापूर तालुका १८
मिरज तालुका ५२
पलूस तालुका ११
शिराळा तालुका  ०९
तासगाव तालुका ३५
वाळवा तालुका ६९
महानगरपालिका कार्यक्षेत्र ३०२ (यात सांगली १९८, मिरज १०४)तालुका निहाय पॉझिटिव्ह
आटपाडी तालुका ४०२
जत तालुका ३१८
कडेगाव तालुका २१२
कवठेमहांकाळ तालुका ३२३
खानापूर तालुका २७३
मिरज तालुका ९२६
पलूस तालुका ३४२
शिराळा तालुका  ४१८
तासगाव तालुका ३९१
वाळवा तालुका ६१६
महानगरपालिका कार्यक्षेत्र ५७१९


 


एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ९९४१
एकूण कोरोनामुक्त ६०४८
उपचारा खालील रुग्ण ३४८१


 


आजचे कोरोना मुक्त २८९(टीप : सदरची माहिती ही दि. २७/०८/२०२० सायंकाळी ८ वाजेपर्यंतची आहे.)


 


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments