Type Here to Get Search Results !

राहुल गायकवाड यांचे वडील रामचंद्र गायकवाड यांचे निधन 


राहुल गायकवाड यांचे वडील रामचंद्र गायकवाड यांचे निधन 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/वार्ताहर : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र विठ्ठल गायकवाड (आबा) यांचे आज गुरुवार दि. २७ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. जोगेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक, युवानेते राहूल गायकवाड व जोगेश्वरी होंडा शोरूमचे मालक संभाजी गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने शेटफळे परिसरामधून हळहळ व्यकत होत आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies