आटपाडी शहरात आज ३ नवे कोरोना रुग्ण ; रुग्णसंख्या झाली २०७

आटपाडी शहरात आज ३ नवे कोरोना रुग्ण ; रुग्णसंख्या झाली २०७


आटपाडी शहरात आज ३ नवे कोरोना रुग्ण ; रुग्णसंख्या झाली २०७
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच असून आज अखेर रुग्णसंख्या २०७ झाली आहे. तर तीन नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.यामध्ये शहरातील कोष्टी गल्लीतील एका रुग्णाचा समावेश आहे. मशीद परिसरातील एका महिला रुग्णाचा कोरोना अहवाल ही पॉझिटिव्ह आला आहे. तर सागरमळा नंबर २ येथील एका वयोवृद्ध पुरुषाचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २०७ झाली आहे. (The total number of patients in the city is 207) नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे व काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील (Sarpanch Sou. Vrushali Patil) यांनी नागरिकांना केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments