Type Here to Get Search Results !

खानापूर व आटपाडी तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


 


खानापूर व आटपाडी तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवातसांगली, दि. 21  : खानापूर तालुक्यातील मोही, विटा-भवानीनगर, विटा-यशवंतनगर, विटा-बजरंगनगर, विटा-गणेश पेठ, विटा-मुढेमळा तसेच आटपाडी तालुक्यातील आटपाडी -ओमशांती कॉलनी व विद्यानगर, करगणी-रामनगर, तळेवाडी, दिघंची - मुलाणीगल्ली, य.पा.वाडी- सिध्दनाथ चौक, येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती (Vita Sub-Divisional Magistrate Santosh Bhor) विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश (Vita Sub-Divisional Magistrate Santosh Bhor) विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies