दिघंचीत दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व दिवंगत माजी गृहमंत्री आर आर (आबा) पाटील यांना विनम्र अभिवादन

माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची :  दिघंची ग्रामपंचायतीच्या वतीने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व महाराष्ट्राचे लाडके  दिवंगत माजी गृहमंत्री आर आर (आबा) पाटील यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच अमोल मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे लाडके दिवंगत माजी गृहमंत्री आर आर (आबा) पाटील यांच्या जयंती च्या निमित्ताने दिघंची ग्रामपंचायत मध्ये या दिवंगत नेत्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. यावेळी सरपंच अमोल मोरे, विकास मोरे, मुन्ना (भाई) तांबोळी, जाकीर तांबोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments