Type Here to Get Search Results !

मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांना पितृशोक


 


मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांना पितृ शोक


 


म्हसवड : मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांचे वडील श्री तुकाराम ज्ञानू साळुंखे (वय ८५) यांचे आज (दि.१६) पहाटे खडकी ता.माण येथील राहत्या निवासस्थानी  दुख:द निधन झाले.



त्यांच्या मागे पत्नी सुमन, विश्वासराव,विलासराव व कालिदास अशी तीन मुले, सुना, ८ नातवंडे, ५ नातसुना २ नात जावई, ७ परतुंडे असा परिवार आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies