Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरु असून आज दिनांक १ रोजी ८  नवे रुग्ण आढळून आले आहेत.



आजच्या नवीन रूग्णामध्ये विशेष म्हणजे शहरातील एकाही रुग्णाचा समावेश नसल्याने आटपाडीकरांची धाकधूक काही प्रमाणात आजच्या दिवशी तरी कमी झाली आहे. 



तालुक्यातील आज पिंपरी खुर्द येथे २ व पिंपरी बु II १ असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे येथेही २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. बोंबेवाडी १ खरसुंडी १, वलवण १ असे ८ नवीन रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies