सांगली जिल्ह्यात काल दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ९९८ नवे रुग्ण तर ३७५ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा


 


सांगली जिल्ह्यात काल दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ९९८ नवे रुग्ण तर ३७५ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा
माणदेश एक्सप्रेस न्युज


 


सांगली  : सांगली जिल्ह्यात दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ९९८ नवे रुग्ण आढळून आले असून काल अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२३९४ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७५३६ असून उपचाराखाली एकूण ४५४३ रुग्ण आहेत.
 • नवीन रूग्ण
  आटपाडी तालुका ३०
  जत तालुका २६
  कडेगाव तालुका २६
  कवठेमहांकाळ तालुका ९१
  खानापूर तालुका ८४
  मिरज तालुका १७०
  पलूस तालुका ५१
  शिराळा तालुका  ४६
  तासगाव तालुका ८१
  वाळवा तालुका १७०
  महानगरपालिका कार्यक्षेत्र २२३ (यात सांगली १३८, मिरज ८५)


  • तालुका निहाय पॉझिटिव्ह
  आटपाडी तालुका ४९१
  जत तालुका ३६५
  कडेगाव तालुका ३०२
  कवठेमहांकाळ तालुका ४९६
  खानापूर तालुका ४३४
  मिरज तालुका १२५२
  पलूस तालुका ४३८
  शिराळा तालुका  ५३१
  तासगाव तालुका ६२३
  वाळवा तालुका ९७३
  महानगरपालिका कार्यक्षेत्र ६४८९


  • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  १२३९४
  एकूण कोरोनामुक्त ७३५६
  उपचारा खालील रुग्ण ४५४३


 • आजचे कोरोना मुक्त ३७५


 


(टीप : सदरची माहिती ही दि. ३१/०८/२०२० सायंकाळी ९.०० वाजेपर्यंतची आहे.)


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured