आटपाडी तालुक्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक 15.7 मि.मी. पावसाची नोंद


 


आटपाडी तालुक्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक 15.7 मि.मी. पावसाची नोंदआटपाडी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.48  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 15.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (469.2), तासगाव 0.3 (421.8), कवठेमहांकाळ 0.8 (460.6), वाळवा-इस्लामपूर 8.5 (591.4), शिराळा 15.5 (1280.9), कडेगाव 14.2 (507.3), पलूस 0.8 (428), खानापूर-विटा 3.2 (589.6), आटपाडी 15.7 (418.3), जत 0.00 (277.9)


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured