आटपाडी तालुक्यात आज दिनांक १० रोजी कोरोनाचे २६ नवे रुग्ण ; बातमी पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक १० रोजी कोरोनाचे २६ नवे रुग्ण ; बातमी पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक १० रोजी तालुक्यात २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.



आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  तर आवळाई १ नवा रुग्ण, दिघंची २ रुग्ण, हिवतड ४ रुग्ण, शेटफळे २ नवे रुग्ण, निंबवडे १ नवा रुग्ण, इटकी (ता,सांगोला) १, कामथ २ नवे रुग्ण असे तालुक्यात एकूण २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.



आज आढळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री ६ रुग्ण व पुरुष २० रुग्ण असे एकूण आज कोरोनाबाधीत २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post