शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी खास. संजय राऊत यांची नियुक्ती ; १० जण प्रवक्तेपदी 

शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी खास. संजय राऊत यांची नियुक्ती ; १० जण प्रवक्तेपदी 


 


शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी खास. संजय राऊत यांची नियुक्ती ; १० जण प्रवक्तेपदी 
माणदेश एक्सप्रेस टीम मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये खासदार संजय राऊत यांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नियुक्ती झाली असून  इतर 10 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खासदार संजय राऊत शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेची भूमिका प्रखरतेने मांडताना दिसत आहेत. त्यामुळे आता संजय राऊत खासदाराबरोबर प्रवक्तेपद ही सांभाळणार आहेत.


  • शिवसेना प्रवक्तेपद
  संजय राऊत : राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
  अरविंद सावंत : खासदार (मुंबई)
  धैर्यशील माने : खासदार (कोल्हापूर)
  प्रियंका चतुर्वेदी : राज्यसभा खासदार
  डॉ. नीलम गोऱ्हे : विधानपरिषद आमदार
  गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा मंत्री
  अॅलड. अनिल परब : परिवहन मंत्री
  उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
  सुनील प्रभू : आमदार (मुंबई)
  प्रताप सरनाईक : आमदार (ठाणे)
  किशोरी पेडणेकर : महापौर (मुंबई)


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments