Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 77.7 मि. मी. पावसाची नोंद


 


जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 77.7 मि. मी. पावसाची नोंद
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39.20  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यात आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 77.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 



जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 26.9 (463.3), तासगाव 29.9 (417.2), कवठेमहांकाळ 25.4 (450.8), वाळवा-इस्लामपूर 54 (575.9), शिराळा 19.7 (1248.5), कडेगाव 59 (477.9), पलूस 72.8 (421), खानापूर-विटा 62 (552.6), आटपाडी 77.7 (372.3), जत 2.1 (252.5)


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies