Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक २८ रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 




  • गावनिहाय रुग्ण संख्या
    आटपाडी शहर    ०८
    विठ्ठलापूर   ०२
    स्वतंत्रपूर   ०१  
    शेटफळे   ०१ 
    गोमेवाडी   ०१
    दिघंची    १३


  • आजच्या रूग्णामध्ये स्त्री रुग्ण ११ तर पुरुष रुग्ण १६ असे एकूण २७ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies