इकबाल पटेल यांचे निधन


इकबाल पटेल यांचे निधन


 


म्हसवड : म्हसवड येथील प्रगतशील शेतकरी इकबाल आदमभाई पटेल (चोपदार) वय ६२ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुख:द निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.


 


मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. जब्बार पटेल-चोपदार यांचे ते वडील व दैनिक सकाळचे म्हसवड येथील पत्रकार सलीमभाई पटेल यांचे ते जेष्ठ बंधू होत. इकबाल पटेल यांना विविध स्तरातून श्रध्दांजली वाहण्यात आली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured