भाजप आमदार गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह


 


भाजप आमदार गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्हआटपाडी  : आटपाडीतील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील यांच्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्या.


 


पडळकर यांनी मिरजेतील शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केली होती. त्यानंतर ते सोमवारी अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले. मंगळवारी सकाळीच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यामुळे ते अधिवेशनाला गेले नाहीत. कोणतीही लक्षणे त्यांना नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. आमदार पडळकर कोरोनाबाधीत झाल्याने त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनीही चाचणी घेण्याचे ठरविले आहे. 


 


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

Previous Post Next Post