इस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन 


 


इस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन 
माणदेश एक्सप्रेस न्युजसांगली: इस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन झाले. इस्लामपूर येथील नगरपरिषदेचे ते प्रमुख नेते होते. तसेच जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांचे ते खंडे समर्थक तसेच स्थानिक पातळीवरील ते प्रमुख नेते होते.त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे ट्वीट केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

Previous Post Next Post