आटपाडी तालुक्यात आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक १७ रोजी कोरोनाचे तब्बल ४२ नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर लेंगरेवाडी, विभूतवाडी येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण आढळून आला आहे. दिघंचीमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला असून आज तब्बल १५  नवे रुग्ण आढळून आले आहेत. करगणी येथे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर झरे, गोमेवाडी, गोंदिरा शेटफळे रोड येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण आढळून आला आहे.आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री २१ रुग्ण व पुरुष २१ रुग्ण असे एकूण असे ४२ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments