Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युज


 


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.



आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे ५ नवे रुग्ण, वाक्षेवाडी ३ नवे रुग्ण, दिघंची ६ नवे रुग्ण, लिंगीवरे १ नवा रुग्ण, राजेवाडी मध्ये सुरु असलेला कोरोनाचा फैलाव आजच्या दिवशी तरी थांबलेला दिसत असून आज फक्त १ नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर सांगोला तालुक्यातील इटकी येथील २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तडवळे येथे १ नवा रुग्ण आढळून आला असून जांभूळणी, खरसुंडी, झरे येथे प्रत्येकी १ नव्या रुग्णाची नोंद झाली असून तालुक्यात आज ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 


आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री १२ रुग्ण व पुरुष २० रुग्ण असे एकूण असे ३२ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies