सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची बदली  दीक्षितकुमार गेडाम नवे पोलीस अधीक्षक   

सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची बदली  दीक्षितकुमार गेडाम नवे पोलीस अधीक्षक   

सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची बदली  दीक्षितकुमार गेडाम नवे पोलीस अधीक्षक   
माणदेश एक्सप्रेस टीमसांगली : सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे २०११ च्या तुकडीचे आय.पी.एस अधिकारी आहेत. बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. डोंगर-दऱ्यामध्ये जाऊन तेथे असणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून मोठी कारवाई केली होती. २०१७ पासून दीक्षितकुमार गेडाम हे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments