प्रकाश आंबेडकर यांच्या सह १२ नेत्यावर गुन्हा दाखल 

प्रकाश आंबेडकर यांच्या सह १२ नेत्यावर गुन्हा दाखल 


 


प्रकाश आंबेडकर यांच्या सह १२ नेत्यावर गुन्हा दाखल पंढरपूर :  राज्यातील सर्व देवालये सर्वसामान्य भाविकासाठी खुली व्हावीत यामागणी साठी पंढरपूर येथील श्री  विठ्ठल मंदिर या ठिकाणी सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


  


या आंदोलनात प्रकाश आंबेडकर यांच्यासह 12 नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम आणि संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्थानकात प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1 ते दीड हजार आंदोलकांवर पंढरपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. प्रकाश आंबेडकर, आनंद चंदनशिवे, अरुण बुरघाटे, रेखा ठाकूर, अशोक सोनोणे यांच्यासह आंदोलकांवर हा गुन्हा झाला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments