आटपाडी तालुक्याचे शिवसेना नेते तानाजीराव पाटील कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन

आटपाडी तालुक्याचे शिवसेना नेते तानाजीराव पाटील कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन


 


आटपाडी तालुक्याचे शिवसेना नेते तानाजीराव पाटील कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहनआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका शिवसेना नेते व माजी जि.प. सदस्य तानाजीराव (अध्यक्ष) पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.काल आटपाडी तालुक्यात माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली होती. तर आज पुन्हा एखदा आटपाडी तालुक्याचे शिवसेना नेते तानाजीराव पाटील कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. संपर्कात आलेल्या कार्यकर्ते समर्थक व भेटलेल्या सर्व अभ्यागतांनी आपली टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी असे आवाहन त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments