युवासेना आटपाडी तालुका प्रमूख पै.संतोष पुजारी कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन

युवासेना आटपाडी तालुका प्रमूख पै.संतोष पुजारी कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन


 


युवासेना आटपाडी तालुका प्रमूख पै.संतोष पुजारी कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहनआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात जेष्ठ नेत्या बरोबरच युवा नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काल आरपीआयच्या युवा नेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तर आज युवा सेना तालुका प्रमुख पै. संतोष पुजारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.याबाबत त्यांनी सोशल मिडीयातून याबाबत पोस्ट केली असून माझी तब्येत बरी असून मी माझी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments