आटपाडी तालुक्यात आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे ४३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे ४३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक १३ रोजी कोरोनाचे ४३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा आज ही फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक १३ रोजी तालुक्यात तब्बल ४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये आटपाडी शहरामध्ये २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. निंबवडे १५, वाक्षेवाडी १, मापटेमळा १, कौठूळी १, गोमेवाडी १, घरनिकी १, बोंबेवाडी १, वरकुटे-मलवडी १ असे ४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.सविस्तर रुग्ण पाहूया ; नवीन रुग्णामध्ये ५५ वर्षीय महिला आटपाडी शहर, ४६ वर्षीय महिला आटपाडी शहर, ३० वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ६५ वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ३५ वर्षीय महिला सागरमळा, २६ वर्षीय महिला बालटे वस्ती, ३२ वर्षीय महिला आटपाडी शहर, ४० वर्षीय पुरुष आटपाडी शहर, १२ वर्षीय मुलगी आटपाडी शहर, ४९ वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ३९ वर्षीय पुरुष साठेनगर, ३० वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ४२ वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ४८ वर्षीय पुरुष काळीखडी आटपाडी, २७ वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ३५ वर्षीय महिला शेगदार मळा, १६ वर्षीय मुलगा शेगदार मळा, १५ वर्षीय मुलगा शेगदारमळा, ४९ वर्षीय पुरुष चौंडेश्वरी कॉलनी, ६५ वर्षीय पुरुष चौंडेश्वरी कॉलनी, ४३ वर्षीय पुरुष आटपाडी शहर, ६७ वर्षीय पुरुष निंबवडे, ४५ वर्षीय महिला निंबवडे, २२ वर्षीय पुरुष निंबवडे, २४ वर्षीय पुरुष निंबवडे, २४ वर्षीय पुरुष निंबवडे, ३० वर्षीय पुरुष निंबवडे, ६७ वर्षीय महिला निंबवडे, २८ वर्षीय महिला निंबवडे, ५६ वर्षीय वर्षीय महिला निंबवडे, ३२ वर्षीय पुरुष निंबवडे, ३ वर्षीय मुलगी निंबवडे, ३५ वर्षीय महिला निंबवडे, १९ वर्षीय पुरुष निंबवडे, ३४ वर्षीय पुरुष निंबवडे, ३६ वर्षीय पुरुष निंबवडे, ४२ वर्षीय पुरुष वाक्षेवाडी, २६ वर्षीय पुरुष मापटेमळा, कौठूळी २३ वर्षीय महिला, गोमेवाडी ३६ वर्षीय पुरुष, घरनिकी ५० वर्षीय महिला, बोंबेवाडी ४५ वर्षीय पुरुष, तर माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील २६ वर्षीय पुरुष असे तालुक्यात आज ४३नवे रुग्ण आढळून आले आहेत. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments