आटपाडी तालुक्यात आज दिनांक ८ रोजी कोरोनाचे तब्बल ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक ८ रोजी कोरोनाचे तब्बल ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक ८ रोजी तालुक्यात तब्बल ४२ नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. 



आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  तर पूजारवाडी (आ) २ नवे रुग्ण , लिंगीवरे ४ नवे रुग्ण, दिघंची १ नवा रुग्ण, निंबवडे ६ नवे रुग्ण, पिंपरी खुर्द १ नवा रुग्ण, लेंगरेवाडी ५ नवे रुग्ण, शेटफळे ४ नवे रुग्ण, करगणी १ नवा रुग्ण व पूजारवाडी (दिघंची) १ नवा रुग्ण असे तालुक्यात एकूण ४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.



आज आदळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री १६ रुग्ण व पुरुष ३१ रुग्ण असे एकूण आज कोरोनाबाधीत ४७ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post