माझा बाप्पा किती गोड दिशतो” : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या नातीचं गाणे हिट

माझा बाप्पा किती गोड दिशतो” : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या नातीचं गाणे हिट


 


माझा बाप्पा किती गोड दिशतो” : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या नातीचं गाणे हिटमुंबई : कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. या वातावरणाची संधी साधत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या 6 वर्षीय नातीने “माझा बाप्पा किती गोड दिशतो” हे गाणं गायलं आहे. दिया वाडकर असे या चिमुरडीचे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीचे नाव हिट होत आहे. सध्या हे गाणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
कोळीवुड प्रोडक्शनने हे गाणं निर्मिती केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे गाणं युट्यूबर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला “पोरी माझे मनानं” आणि “माझा पिल्लू” सारखे सुपरहिट गाणी सादर केली आहे. ही गाणी सादर करणाऱ्या प्रवीण कोळी यांनी संगीतबद्ध केलं आहे. अवघ्या 7 दिवसांमध्येच या गाण्याला 20 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments