Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनो चा वेग मंदावला; ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनो चा वेग मंदावला; ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांची आज थोडीशी चिंता कमी झाली आहे. 



आज आलेल्या अहवालामध्ये तालुक्यामध्ये आजच्या नवीन रूग्णा मध्ये आटपाडी शहरामध्ये १ नवीन रुग्ण, यपावाडी १ रुग्ण, लेंगरेवाडी १ रुग्ण, दिघंची ३ रुग्ण व गोमेवाडी येथे १ रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्या बाहेरच्या असणाऱ्या सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील १ रुग्ण याचा कोरोना पॉझीटिव्ह रूग्णामध्ये समावेश आहे. यामध्ये पुरुष ६ व स्त्री २ असे एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.



वाढत असणाऱ्या रूग्णामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे व काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी नागरिकांना केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies