सोपान नारनवर व बाजीराव काटकर यांचा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते सत्कार


 


सोपान नारनवर व बाजीराव काटकर यांचा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्युजमाळशिरस/विष्णू भोंगळे : माळशिरस येथे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने भारतीय जनता पार्टी चे माजी तालुका अध्यक्ष सोपान (काका) नारनवर व नूतन तालुका अध्यक्ष बाजीराव (नाना) काटकर यांचा सत्कार माळशिरस तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांचे हस्ते घेण्यात आला.यावेळी माळशिरस तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संतोष महामुनी, सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष रणजित कदम  तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते राहुल मदने, दत्ता वारे, सतीश होनमाने, बलभीम जाधव, विस्तारक हणमंत करचे  आदी उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post