सरकारकडून गाइडलाइन्स जारी :  2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर सूट

सरकारकडून गाइडलाइन्स जारी :  2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर सूट


 


सरकारकडून गाइडलाइन्स जारी :  2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर सूटनवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संकटामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या कालावधीशी संबंधित व्याजावर सवलत देण्याबाबत गाइडलाइन्सना मंजूरी दिली आहे. याअंतर्गत, दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सहा महिन्यांसाठी दिल्या गेलेल्या सवलतीच्या  कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देईल.सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयकडून देण्यात आलेल्या सवलतीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर सूट देण्याची योजना लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत. त्यानंतर या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments