आटपाडी तालुक्यात दिनांक 23 रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर

आटपाडी तालुक्यात दिनांक 23 रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर


आटपाडी तालुक्यात दिनांक 23 रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर



माणदेश एक्सप्रेस टीम



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या काहीशी थोड्या प्रमाणात कमी झाली असून दिनांक २३ रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 




गावनिहाय रुग्ण संख्या 
आटपाडी        ०१


पिंपरी खुर्द     ०१
दिघंची          ०१


वलवण        ०१


कौठुळी        ०२


शेटफळे       ०३
निंबवाडे      ०७


एकूण         १६


 



कालच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०९ असून स्त्री रुग्ण ह्या ०७ असे एकूण १६ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments