Type Here to Get Search Results !

कोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त


कोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त


बार्शी- बेलदार समाज बांधवांच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 वार मंगळवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 51 बाटल्या रक्त जमा झाले. कोरोनाशी युद्ध करण्याचा मानस ठेवून रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.


 


रक्तदानाच्या उद्घघाटनासाठी कामगार नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम बेलदार समाजाचे अध्यक्ष प्रेम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.  




यावेळी मंचावर संतोष मोहिते, परमेश्वर पवार, शिवराम जाधव, अनिरुद्ध नखाते, प्रवीण मस्तुद उपस्थित होते.


 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम मोहिते, बालाजी मोहिते, सागर पवार, अजय मोहिते, सचिन पवार, सोमनाथ मोहिते, चंद्रकांत जाधव, नवनाथ मोहिते, संभाजी मोहिते, कृष्णा मोहिते, मोहन मोहिते, महेश जाधव, नारायण पवार, संदीप पवार, शशिकांत पवार, सागर शिरसागर, अजय हाके, श्रीकांत जाधव, राहुल मोहिते, स्वप्नील पवार, बंडू साळुंखे आदींनी कष्ट घेतले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies