बॉलिवूडच्या या प्रसिध्द गायकाला कोरोनाची लागण

बॉलिवूडच्या या प्रसिध्द गायकाला कोरोनाची लागण


 


बॉलिवूडच्या या प्रसिध्द गायकाला कोरोनाची लागण  मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही अजून तो पूर्णपणे संपलेला नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आफताब शिवदासानी, अर्जुन कपूर, अभिनेत्री मलायकानंतर आता बॉलिवूडचे प्रसिध्द गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुमार सानू जिथे राहतात, तो भाग बीएमसीने सील केला आहे. कुमार सानू सध्या गोरगाव येथील आपल्या घरीच उपचार घेत आहेत. सानू, गुरुवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात जाणार होते. परंतु, विमानाने प्रवास करण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments