आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०५ रोजी कोरोनाचे २१ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु झाले असून आज दिनांक ०५ रोजी तालुक्यात कोरोनाचे एकूण २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
गावनिहाय कोरोना रुग्ण संख्या
आटपाडी शहर ११
शेटफळे ०२
कौठुळी ०२
दिघंची ०१
नेलकरंजी ०१
निंबवडे ०१
लिंगीवरे ०१
राजेवाडी ०१
बेलेवाडी (ता.पाटण) ०१
आज आलेल्या एकूण कोरोना रूग्णापैकी स्त्री रुग्ण ०८ असून पुरुष रुग्ण १३ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज