सिद्धनाथ हायस्कूलने केले दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्याचे वाटप

सिद्धनाथ हायस्कूलने केले दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्याचे वाटप

सिद्धनाथ हायस्कूलने केले दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्याचे वाटप
माणदेश एक्सप्रेस टीम म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधिल ५ वी ते १२ वी मधिल एकूण १९ दिव्यांग विद्यार्थ्यांना सन २०१९- २०  चा प्रोत्साहन भत्ता, प्रवासभत्ता, मदनिस भत्ता असा एकूण ३१ हजार ७०० रुपयाच्या धनादेशाचे वाटप विस्तार अधिकारी सौ.संगीता गायकवाड, केंद्र प्रमुख बाळासाहेब पवार, स्कूल कमिटी व्हॉ चेअरमन पृथ्वीराज राजेमाने, प्राचार्य एम़ जी नाळे, उपप्राचार्या सौ रुक्साना मोकाशी, पर्यवेक्षका सौ लता शिदे मॅडम, विषेश शिक्षक सचिन काशिद यांचे उपस्थित वाटप करण्यात आले.

यावेळी बी.एम. अब्दागिरे, राहुल तांबवे, सौ.अनिता चिंचकर, रेखा शिंदे, प्रसाद काटवटे, नंदा जाधव, किसन खरात आदी पालक  व विद्यार्थी उपस्थित होते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments