आटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे १८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा  बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असल्याचे चित्र होते. परंतु गेली २ दिवस झाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली असून आज दिनांक १४ रोजी १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गावनिहाय रुग्णसंख्या 
दिघंची   ०६
कौठूळी   ०५
मुढेवाडी  ०५
अर्जुनवाडी  ०१
गोमेवाडी  ०१
एकूण    १८आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ११ असून स्त्री रुग्ण ०७ असे एकूण १८ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments