Type Here to Get Search Results !

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या 


 


राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या 



मुंबई : मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा संयुक्त परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यशावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.


 



मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर 11 ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies