लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचं निधन

लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचं निधन


 


लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचं निधननवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचं निधन झालं. लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. या संदर्भात बिहार निवडणुकीच्या धामधुमित चिराग पासवान यांनी त्याची प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली होती.दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते म्हणून, त्यांचा उल्लेख केला जातो. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ही त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात काम पाहिले होते


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments