तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती 

तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती 

तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती 
माणदेश एक्सप्रेस टीम सोलापूर : साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी गुन्हेगारी विश्वाची पाळेमुळे खणून काढली. कठोर निर्णय घेणाऱ्या कर्तव्यनिष्ठ महिला पोलिस अधिकारी म्हणून त्या प्रसिध्द आहेत. पोलिसांनसाठी पुढाकार घेवून त्यांनी ७  दिवसाच्या आत पोलीसांसाठी चैतन्य हॉस्पीटल या नावाने हॉस्पीटल उभे केले. या उपक्रमाचे राज्यभरात सगळ्यांनी कौतूक केले. सातारा पोलिस दलासाठी २७ ऑक्सिजन बेडचे आय.सी.यू सह हॉस्पिटल यांच्या पुढाकाराने उभे राहिले. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments