Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज




आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु झाले असून आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.





  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • दिघंची                        ०२
  • आटपाडी (पाटीलमळा) ०१
  • नेलकरंजी                 ०१
  • एकूण                 ०४


आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०४ व स्त्री रुग्ण ह्या ०० असे एकूण ०४ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 




Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies