आटपाडी तालुक्यात आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे ०७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली झाली असली तरी काल दिनांक २० रोजी ०९ नवे रुग्ण आढळून आल्याने थोडासा धसका बसला होता. तर आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे ०७ नवे रुग्ण आढळून आले असून आहेत.
- गावनिहाय रुग्ण संख्या
- आटपाडी ०३
- निंबवडे ०२
- झरे ०१
- आवळाई ०१
- एकूण ०७
आज आढळून आलेल्या नवीन कोरोना रूग्णामध्ये पुरुष रुग्ण हे ०४ असून स्त्री रुग्ण ह्या ०३ असे एकूण ०७ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज