आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तरआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु झाले असून आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • दिघंची              ०३
  • आटपाडी ०१
  • एकूण ०४

आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०० व स्त्री रुग्ण ह्या ०४ असे एकूण ०४ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured