Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ रोजीचे कोरोना ४ नवे रुग्ण : गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ रोजीचे कोरोना ४ नवे रुग्ण : गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 

माणदेश एक्सप्रेस न्युज 





आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली १६ दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक २३ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु यातील एक रुग्ण हा पुणे शहरातील आहे.




  • गाव निहाय रुग्णसंख्या 
  • देशमुखवाडी ०१
  • दिघंची         ०१
  • बनपुरी         ०१
  • पुणे                 ०१
  • एकूण     ०४



आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०४ व स्त्री रुग्ण ००असे एकूण ०४ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies