पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी उद्या दिनांक ७ पासून अर्ज स्विकृती सुरु


 


 


 


सांगली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर  निवडणूक 2020 जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पुणे विभागाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.


 


  


  


 


असून त्याअनुषंगाने उद्या शनिवार दि . ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त पुणे विभाग ( पुणे) तथा निवडणूक निर्णय अधिकारी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ सौरभ राव यांनी कळविले आहे. 


 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured