Type Here to Get Search Results !

या 43 मोबाइल ॲप्सवर केंद्र सरकारने घातली बंदी : वाचा सविस्तर
 या 43 मोबाइल प्सवर केंद्र सरकारने घातली बंदी : वाचा सविस्तर नवी दिल्ली : आतापर्यंत चारवेळा प्सवर सरकारने कारवाई केली आहे. त्यानंतर आता परत एकदा सरकारने प्सवर कारवाई केली आहे. इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या गृह मंत्रालयला पाठवलेल्या रिपोर्टच्या आधारावर केंद्राने हा निर्णय घेतला.
43 मोबाइल प्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्राने ही कारवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी क्ट 69A अंतर्गत केली असून भारताच्या सार्वभौमत्व, ऐक्य आणि सुरक्षेसाठी ही प्स धोकादायक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. बंदी घातलेल्या 43 प्समध्ये 14 डेटिंग, 8 गेमिंग, 6 बिझनेस/ फायनांस आणि एका एंटरटेनमेंट पचा समावेश आहे. मागील 148 दिवसांत केंद्र सरकारने 267 प्सवर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने चीनी प टीक-टॉकवर बंदी घातल्यानंतर आता पॉपुलर चॅट प स्नॅक व्हिडिओवरही बंदी घातली आहे. हे सिंगापुर बेस्ड चायनीज सॉफ्टवेअर कंपनी आहे. 10 कोटींपेक्षा जास्त यूजर्स या पचे आहेत. टीक-टॉक बॅन झाल्यानंतर या पचे अवघ्या 2 महीन्यात 5 कोटींपेक्षा जास्त यूजर्स झाले होते. यातील सर्वाधिक यूजर्स भारतातील होते.सरकारने या 43 प्सवर बंदी घातली आहे

1. अली सप्लायर्स

2. अली बाबा वर्कबेंच

3. अली एक्सप्रेस- स्मार्टर शॉपिंग, बेटर लिविंग

4. अलीपे कॅशियर

5. लालामोव इंडिया- डिलीवरी 

6. ड्राइव विद लालामोव इंडिया

7. स्नॅक व्हिडिओ

8. कॅमकार्ड- बिजनेस कार्ड रीडर

9. कॅम कार्ड- BCR (वेस्टर्न)

10. सोल- फॉलो द सोल टु फाइंड यू

11. चायनीज सोशल- फ्री ऑनलाइन डेटिंग वीडियो प अँड चॅट

12. डेट इन एशिया- डेटिंग अॅड चैट फॉर एशियन सिंगल्स

13. वी डेट- डेटिंग 

14. फ्री डेटिंग प- सिंगल, स्टार्ट योर डेट

15. एडोर 

16. ट्रूली चायनीज- डेटिंग 

17. ट्रूली एशियन- डेटिंग 

18. चायना लव- डेटिंग प फॉर चायनीज सिंगल्स

19. डेट माई एज- चॅट, मीट, डेट

20. एशियन डेट

21. फ्लर्ट विश

22. गाइज ओनली

23. ट्यूबिट

24. वी वर्क चायना

25. फर्स्ट लव लाइव – सुपर हॉट लाइव ब्यूटीज लाइव ऑनलाइन

26. रेला – लेस्बियन सोशल नेटवर्क

27. कॅशियर वॉलेट

28. मँगो टीवी

29. एमजी टीवी – ह्यूमन टीवी ऑफिशियल टीवी 

30. वी टीवी – टीवी व्हर्जन

31. वी टीवी – सी ड्रामा के ड्रामा अँड मोर

32. वी टीवी लाइट

33. लकी लाइव- लाइव व्हिडिओ स्ट्रीमिंग 

34. टाओवाओ लाइव्ह

35. डिंग टॉक

36. आइडेंटिटी वी

37 . आयसोलँड 2 : ऐशेज ऑफ टाइम

38. बॉक्सस्टार (अर्ली एक्सेस)

39. हीरोज इवोल्वड

40. हॅप्पी फिश

41. जेलिपॉप मॅच : डेकोरेट यूअर ड्रीम आइसलँड

42. मंचकिन मॅच : मॅजिक होम बिल्डिंग

43. कॉनक्विस्ता


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies