आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ रोजी कोरोना ०९ नवे रुग्ण : गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली १५ दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला होता. परंतु गेली २ दिवस झाले कोरोनाग्रस्त रुग्ण वाढू लागले असून आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे ०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
- गाव निहाय रुग्णसंख्या
- आटपाडी ०४
- बनपुरी ०१
- हिवतड ०१
- दिघंची ०३
- एकूण ०९
आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०५ व स्त्री रुग्ण ०४ असे एकूण ०९ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.