Type Here to Get Search Results !

चित हुए तो भी मेरी टांग उपर : देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका 


 


चित हुए तो भी मेरी टांग उपर : देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका 


 



मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित हुए तो भी मेरी टांग उपर अशा शब्दात बिहार निवडणुकीचे प्रभारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.



तर शरद पवार हे मोठे नेते आहेत, मी लहान नेता आहे. पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाली, काही काळ कोरोनामुळे लढाईत नव्हतो, पण मी आनंदी आहे, त्यामुळे कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. काँग्रेसला सध्या कोणीही विचारायला तयार नाही, वेगवेगळ्या राज्यात ज्यांच्यासोबत काँग्रेसशी युती आहे त्यांच्यामुळे काँग्रेसला मतदार उरला नाही, राजकारणात जर, तर या शब्दाला अर्थ नसतो, बिहार निकालाचं पूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिलं पाहिजे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यात फरक असतो, त्यामुळे मोठा आव आणला तरी तेथील स्थानिक जनता त्याचं उत्तर देतं असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.


 


 



 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies