एकनाथ खडसे कोरोनाच्या विळख्यात

 भुसावळ :  आता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे व कन्या रोहिणी खडसे  यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी मुंबईला रवाना होत असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.


माझ्या सानिध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले  आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post