Type Here to Get Search Results !

गुजरातमध्ये आठ पैकी सात जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर


 


गुजरातमध्ये आठ पैकी सात जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर



गुजरात  : उत्तर प्रदेशात भाजपा पाच ते सहा जागांवर तर गुजरातमध्ये सहा ते सात जागा जिंकेल असा अंदाज आहे. यावर्षी जून महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये आठ विद्यमान काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली. आठपैकी पाच जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला व ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.




उत्तर प्रदेशात सात पैकी चार जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बसप आणि समाजवादी पार्टी प्रत्येकी एका जागेवर तर मलहानीमध्ये अपेक्ष उमेदवार आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आठ पैकी सात जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies