केरळचे राज्यपाल आरिफ मोह्मद खान यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

केरळचे राज्यपाल आरिफ मोह्मद खान यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

केरळचे राज्यपाल आरिफ मोह्मद खान यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह
केरळ : एकीकडे कोरोनाचा कहर कमी झाला असून काही नेते मात्र अजूनही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यातच आता केरळचे राज्यपाल आरिफ मोह्मद खान यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे परंतु काळजी करण्याचे काही कारण नसून मागील काही दिवसापासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची कोरोना टेस्ट करून घ्यावी. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वत:ला क्वारंटाईन करून घ्यावे असे खान यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments