आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०६ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर


 


 


माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज दिनांक ०६ रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण आढळून आले असून आहेत.


 


 



 



  • गावनिहाय रुग्ण संख्या

  • आटपाडी (देशमुखवाडी )         ०१

  • दिघंची                                ०२

  • घाणंद                                 ०१

  • एकूण                                  ०४


 


 



 


 


आज आढळून आलेल्या नवीन कोरोना रूग्णामध्ये पुरुष रुग्ण हे ०२ असून स्त्री रुग्ण ह्या ०२ असे एकूण ४ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured