Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०४ रोजी कोरोनाचे ०९ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर


 


 


माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या गेली ४ दिवस झाले कमी होवू लागली होती. परंतु आज दिनांक ०४ रोजी कोरोनाचे ०९ नवे रुग्ण आढळून आले होते. 


 


 


 



 


 



 


 



  • गावनिहाय रुग्ण संख्या 
    दिघंची     ०५
    निंबवडे    ०२
    करगणी     ०२
    एकूण     ०९



आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ५ असून स्त्री रुग्ण ह्या ०४ असे एकूण ०९ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.   


 


 


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies